होम लोन ट्रान्सफर इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड बॅलन्स ट्रान्सफर लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.90% ते 3.45% = 9.40% ते 9.95%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँकेच्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकेच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कॅल्क्युलेटर

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर डॉक्युमेंट्स

लोन मंजुरीसाठी तुम्हाला पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह अर्जदार / सर्व सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर हाऊसिंग शुल्क

होम लोन ट्रान्सफरसाठी नॉन-हाऊसिंग शुल्क

हाऊसिंग लोन ट्रान्सफरसाठी पात्रता

होम लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे. 

महत्त्वाचे घटक निकष
वय 18 - 70 वर्ष
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 30 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग**
₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%

 

**एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एचडीएफसी मध्ये होम लोन बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे तुमच्या विद्यमान होम लोनचा थकित बॅलन्स हा दुसऱ्या बँककडून किंवा फायनान्शियल संस्थे मधून एचडीएफसी बँकेत ट्रान्सफर करणे होय.

जर कर्जदाराकडे अन्य बँक किंवा हाऊसिंग फायनान्स संस्थेसह (एचएफआय) विद्यमान होम लोनवर किमान 12 महिन्यांसाठी सातत्यपूर्ण रिपेमेंट रेकॉर्ड असेल तर ते एचडीएफसी बँकसह हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर प्राप्त करण्यास पात्र आहेत. 12-महिन्याचा नियमित पेमेंट ट्रॅक कर्जदाराच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची क्षमता दर्शवितो, ज्यामुळे त्यांना एचडीएफसी बँकेद्वारे प्रदान केलेल्या हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर पर्यायासाठी पात्र ठरते.

होम लोन ट्रान्सफर ऑफर करण्याचा कमाल कालावधी 30 वर्षे किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

बॅलन्स ट्रान्सफर लोन वर लागू इंटरेस्ट रेट्स होम लोन इंटरेस्ट रेट्स पेक्षा भिन्न नाहीत.

होम लोन ट्रान्सफर इंटरेस्ट रेट नियमित होम लोनवर प्रचलित इंटरेस्ट रेट्ससह सुसंगत असते. दुसऱ्या शब्दांत, एका बँक किंवा फायनान्शियल संस्थेकडून दुसऱ्या बँकेत हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर निवडताना, एच डी एफ सी सह, ट्रान्सफर केलेल्या लोनसाठी देऊ केलेले इंटरेस्ट रेट्स स्टँडर्ड होम लोन इंटरेस्ट रेट्सपेक्षा भिन्न नाहीत. अशा प्रकारे, हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर प्राप्त करणारे कर्जदार नवीन घरासाठी अप्लाय करणाऱ्या इंटरेस्ट रेट रचनेचा आनंद घेऊ शकतात.

निश्चितच! बॅलन्स ट्रान्सफर लोन निवडताना, तुम्ही प्राप्तिकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार लोनचे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोन्ही भागांवर टॅक्स लाभांसाठी पात्र असाल. तथापि, विशिष्ट लाभ हे वर्षानिहाय बदलू शकतात याची नोंद घेणे महत्वपूर्ण आहे.

निश्चितच! हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफर सुलभ करण्याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक कर्जदारांना अतिरिक्त टॉप-अप लोन प्राप्त करण्याचा पर्याय प्रदान करते. ज्यामुळे त्यांना ₹50 लाखांपर्यंत फंड प्राप्त करता येतो. याचा अर्थ असा की विद्यमान होम लोनचा थकित बॅलन्स एचडीएफसी कडे ट्रान्सफर करण्यापेक्षा, कर्जदारांना प्रॉपर्टीच्या मूल्यांकनाच्या अधीन टॉप-अप लोनच्या स्वरूपात अतिरिक्त आर्थिक सहाय्य सुरक्षित करण्याची संधी आहे. टॉप-अप लोन मध्ये मुख्यतः लोन मर्यादेचा विस्तार होतो. होम रिनोव्हेशन, शिक्षण खर्च किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या आर्थिक आवश्यकतांसारख्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्याची लवचिकता प्रदान करते. बॅलन्स ट्रान्सफर लोन आणि टॉप-अप लोन संयुक्त ऑफर कर्जदारांना एचडीएफसी बँकसह एकाच लोन व्यवस्थापनाच्या आत विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते.

तुम्ही https://www.hdfc.com/checklist#documents-charges वर डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट, होम लोन ट्रान्सफर इंटरेस्ट रेट, होम लोन बीटी प्रोसेस, बॅलन्स ट्रान्सफर लोनसाठी फी शुल्क पाहू शकता

निश्चितच! एचडीएफसी बँक निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या कस्टमर्सना हाऊसिंग लोन बॅलन्स ट्रान्सफरच्या पर्यायाचा विस्तार करते. याचा अर्थ असा की निर्माणाधीन असलेली प्रॉपर्टी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्ती त्यांच्या विद्यमान होम लोनचा थकित बॅलन्स एचडीएफसी कडे ट्रान्सफर करू शकतात.

Oct'23 ते Dec'23 कालावधी दरम्यान कस्टमरला ऑफर केलेले रेट्स
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.30 12.60 8.48 8.30 12.60 8.48
नॉन-हाऊसिंग* 8.35 13.55 9.23 8.35 13.55 9.23
*नॉन-हाऊसिंग = LAP (इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग लोन  

बॅलन्स ट्रान्सफर लाभ

एंड टू एंड डिजिटल प्रोसेस

4 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन मंजुरी.

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष होम लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँकेकडे ट्रान्सफर करा आणि ₹100 लाख पर्यंत अतिरिक्त टॉप-अप लोन मिळवा.

आकर्षक इंटरेस्ट रेट्स ज्यामुळे होम लोन तुमच्या खिशाला परवडण्यायोग्य आणि सुलभ बनते.

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय.

कोणतेही छुपे शुल्क नाही.

भारतात कुठेही लोन मिळविण्यासाठी आणि सर्व्हिस देण्यासाठी एकीकृत होम लोन शाखांचे नेटवर्क.

भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी AGIF सह विशेष व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

रिपेमेंटचे पर्याय

स्टेप-अप रिपेमेंट फॅसिलिटी (SURF)*

SURF एक पर्याय ऑफर करते जिथे रिपेमेंट शेड्यूल तुमच्या अपेक्षित उत्पन्न वाढीशी जोडलेले असते. प्रारंभिक वर्षांमध्ये तुम्ही अधिक लोनचा लाभ घेऊ शकता आणि कमी EMI भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नातील गृहीत वाढी सह रिपेमेंट वाढत जाते.

फ्लेक्सिबल लोन इंस्टॉलमेंट्स प्लॅन (FLIP)*

FLIP तुमच्या रिपेमेंट क्षमतेस अनुरुप एक कस्टमाईज्ड उपाय ऑफर करते जो लोनच्या मुदतीत बदलू शकतो. लोनची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या काळामध्ये EMI जास्त असते आणि नंतर उत्पन्नाच्या प्रमाणात ते घटते. 

ट्रांच आधारित EMI

जर तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. पण जर तुम्हाला मुख्य रकमेचे रिपेमेंट पण आधी करायचे असेल तर तुम्ही लोन रक्कम निवडण्याचा पर्याय घेऊ शकता आणि वितरित होणाऱ्या जमा झालेल्या रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता. 

ॲक्सिलरेटेड रिपेमेंट स्कीम

हा पर्याय तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात दरवर्षी EMI वाढवण्याची सुविधा प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला लोन रिपेमेंट जलद करता येते.


*
केवळ वेतनधारी व्यक्तींसाठी लागू.

अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

इतर शर्ती

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. आमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशिलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट