इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी विशेष टॉप-अप रेट्स
लोन स्लॅब (थकित होम लोन + टॉप-अप लोन) इंटरेस्ट रेट्स (% p.a.)

विद्यमान कस्टमर्स साठी टॉप अप

पॉलिसी रेपो रेट + 3.00% ते 3.90% = 9.50% ते 10.40%

 

लोन स्लॅब (बॅलन्स ट्रान्सफर + टॉप-अप सायमलटेनियस लोन) इंटरेस्ट रेट्स (% p.a.)

सर्व लोन रकमेसाठी

पॉलिसी रेपो रेट + 3.00% ते 3.90% = 9.50% ते 10.40%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड टॉप-अप रेट्स
लोन स्लॅब (थकित होम लोन + टॉप-अप लोन) इंटरेस्ट रेट्स (% p.a.)

विद्यमान कस्टमर्स साठी टॉप अप

पॉलिसी रेपो रेट + 3.00% ते 3.90% = 9.50% ते 10.40%

 

लोन स्लॅब (बॅलन्स ट्रान्सफर + टॉप-अप सायमलटेनियस लोन) इंटरेस्ट रेट्स (% p.a.)

सर्व लोन रकमेसाठी

पॉलिसी रेपो रेट + 3.00% ते 3.90% = 9.50% ते 10.40%

*वरील ROI / EMI हे एच डी एफ सी बँकेच्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहे आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील रेट्स परिवर्तनीय आहेत आणि एच डी एफ सी बँकेच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि त्यातील हालचालीनुसार त्यात चढउतार होतील. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहे.

अटी व शर्ती वाचण्यासाठी, येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

कॅल्क्युलेटर

डॉक्युमेंट्स

लोन मंजुरीसाठी, तुम्हाला पूर्ण आणि स्वाक्षरी केलेल्या होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म सह सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

नॉन-हाऊसिंग शुल्क

लोन पात्रता

लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे.

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-70 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 15 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.
  • सह-अर्जदार म्हणून महिला सह-मालक जोडल्यास कमी इंटरेस्ट रेट.

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग**

तुम्ही प्राप्त करू शकणारे किमान टॉप-अप लोन हे समतुल्य असेल, तुमच्या सर्व होम लोनची मूळ मंजूर करण्यात आलेली सर्व एकत्रित लोन रक्कम किंवा ₹100 लाख, जी कमी असेल ती.

हे एच डी एफ सी बँकने मूल्यांकन केल्यानुसार जर संचयित एक्सपोजर गहाण प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या ₹75 लाखांपेक्षा जास्त असेल तर संचयित थकित लोन अधिक देऊ केलेले टॉप-अप जे ₹75 लाख आणि 75% पर्यंतच्या संचयित एक्सपोजर करिता 80% च्या एकूण कॅप पेक्षा अधिक नसेल यासह संबंधित असेल.

 

**आपल्या सध्याच्या होम लोन च्या अंतिम डिस्बर्समेंट च्या, आणि सध्याच्या फायनान्स केलेल्या प्रॉपर्टी चा ताबा मिळाल्यावर / पूर्ण झाल्यावर 12 महिन्यांनंतर किंवा दुसऱ्या संस्थे कडून दिल्या गेलेल्या टॉप अप लोन च्या शेवटच्या 12 महिन्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड च्या आधारावर प्रॉपर्टी चा ताबा मिळाल्याच्या / पूर्ण झाल्याच्या अटीवर आपण टॉप अप लोनसाठी अप्लाय करू शकता.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

विवाह, मुलांचे शिक्षण, बिझनेस विस्तार, लोन एकत्रीकरण इत्यादींसारख्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी (जोखमीच्या उद्देशांव्यतिरिक्त) टॉप-अप लोन घेतले जाऊ शकते.

सध्या होम लोन, होम इम्प्रुव्हमेंट लोन किंवा होम एक्सटेंशन लोन सुरू असलेले सर्व कस्टमर्स टॉप-अप लोन साठी अप्लाय करू शकतात. आमच्या बॅलन्स ट्रान्सफर लोनचा लाभ घेणारे नवीन कस्टमर्स हे अतिरिक्तपणे एच डी एफ सी बँकेच्या होम लोन टॉप-अपचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या विद्यमान होम लोनच्या अंतिम डिस्बर्समेंटच्या 12 महिन्यांनंतर आणि विद्यमान फायनान्स्ड प्रॉपर्टी चा ताबा मिळाल्यावर/पूर्ण झाल्यावर तुम्ही होम लोन टॉप-अपसाठी अप्लाय करू शकता.

तुम्ही प्राप्त करू शकत असलेले कमाल होम लोन टॉप-अप तुमच्या सर्व होम लोनच्या मूळ मंजूर लोन रकमेच्या समतुल्य किंवा ₹50 लाख, यापैकी जे कमी असेल ते, आहे. हे एच डी एफ सी बँकने मूल्यांकन केल्यानुसार जर संचयित एक्सपोजर गहाण प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या ₹75 लाखांपेक्षा जास्त असेल तर संचयित थकित लोन अधिक देऊ केलेले टॉप-अप जे ₹75 लाख आणि 75% पर्यंतच्या संचयित एक्सपोजर करिता 80% च्या एकूण कॅप पेक्षा अधिक नसेल यासह संबंधित असेल.

तुम्ही जास्तीत जास्त 15 वर्षे कालावधीसाठी किंवा तुमचे निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते, होम लोन टॉप-अप प्राप्त करू शकता.

लोनची सिक्युरिटी सामान्यपणे आमच्याद्वारे आवश्यक असलेल्या आमच्या आणि/किंवा इतर कोणत्याही तारण/अंतरिम सिक्युरिटी द्वारे फायनान्स केलेल्या प्रॉपर्टीवरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

होय. एचडीएफसी बँक कडून बॅलन्स ट्रान्सफर लोन व्यतिरिक्त होम लोन टॉप-अप प्राप्त करू शकता.

होम लोन टॉप-अप प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे आणि सर्वसमावेशक लिस्टसाठी, तुम्ही एचडीएफसी च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेली चेकलिस्ट https://www.hdfc.com/checklist#documents-charges वर पाहू शकता. ही चेकलिस्ट होम लोन टॉप-अप सुलभ करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन तपशीलवार कर्जदारांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.

Oct'23 ते Dec'23 कालावधी दरम्यान कस्टमरला ऑफर केलेले रेट्स
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.30 12.60 8.48 8.30 12.60 8.48
नॉन-हाऊसिंग* 8.35 13.55 9.23 8.35 13.55 9.23
*नॉन-हाऊसिंग = LAP (इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग लोन  

लोन लाभ

एंड टू एंड डिजिटल प्रोसेस

4 सोप्या स्टेप्समध्ये लोन मंजुरी.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

विविध वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजांसाठी लोन (जोखमीच्या उद्देशांव्यतिरिक्त).

₹100 लाखांपर्यंत लोन.

आकर्षक इंटरेस्ट रेट.

सुलभ आणि त्रास-मुक्त डॉक्युमेंटेशन.

विद्यमान कस्टमर्स साठी तसेच आमच्या बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा लाभ घेऊन नवीन कस्टमर्स करता लोन.

मासिक हप्त्यांद्वारे सहज रिपेमेंट.

भारतात कुठेही लोनचा लाभ घेण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखा नेटवर्क.

अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल

इतर शर्ती 

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशीलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट