इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी, स्वयं-रोजगारित आणि शेतकऱ्यांसाठी स्टँडर्ड होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.90% ते 4.25% = 9.40% ते 10.75%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँक च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. वरील लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

कॅल्क्युलेटर

तुमच्या होम लोन आणि घर खरेदी बजेटचा अंदाज घ्या आणि एच डी एफ सी बँक होम लोन्स सह अगदी सहज तुमच्या घराचे स्वप्न साकार करा.

डॉक्युमेंट्स

लोन मंजुरीसाठी पूर्ण आणि स्वाक्षरी केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मसह तुम्हाला सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे:

हाऊसिंग शुल्क

नॉन-हाऊसिंग शुल्क

रुरल हाऊसिंग लोन पात्रता

लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे.

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-70 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित / शेतकरी
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 30 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

शेतकऱ्यांचे वर्गीकरण

  • शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे, मासेमारी करणारे शेतकरी इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.

ग्रामीण आणि शहरी भागात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे, मासेमारी करणारे शेतकरी यांच्यासाठी खास पद्धतीने डिझाईन केलेले लोन.

 

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग**

₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन

प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%

₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन

प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%

₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन

प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%

 

**एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्लॉटचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एच डी एफ सी बँक मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची होम लोन पात्रता निर्धारित करेल. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.

EMI म्हणजे 'समान मासिक हप्ता', अशी रक्कम जी लोनची पूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला तुमच्याद्वारे आम्हाला दिली जाईल. EMI मध्ये मूलभूत आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश आहे, जो अशा प्रकारे संरचित केला जातो की तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंटरेस्ट मुख्य घटकापेक्षा बराच जास्त असतो आणि लोनच्या उत्तरार्धाच्या तुलनेत मुख्य घटक जास्त असतो.

‘स्वत:चे योगदान' म्हणजे प्रॉपर्टी ची एकूण किंमत वजा एच डी एफ सी बँकेचे होम लोन होय.

तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी बँक तुमच्या हाऊस लोनच्या रिपेमेंटसाठी विविध पद्धती ऑफर करते. तुम्ही ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) द्वारे हप्ते भरण्यासाठी तुमच्या बँकरला स्थायी निर्देश जारी करू शकता, तुमच्या नियोक्त्याद्वारे मासिक हप्त्यांची थेट कपात निवडू शकता किंवा तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पोस्ट-डेटेड चेक जारी करू शकता.

एकदा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचे किंवा बांधकाम करायचे ठरवले की केव्हाही, मग जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल, तुम्ही होम लोन साठी अप्लाय करू शकता.

Oct'23 ते Dec'23 कालावधी दरम्यान कस्टमरला ऑफर केलेले रेट्स
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.30 12.60 8.48 8.30 12.60 8.48
नॉन-हाऊसिंग* 8.35 13.55 9.23 8.35 13.55 9.23
*नॉन-हाऊसिंग = LAP (इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग लोन  

रुरल हाऊसिंग लोन लाभ

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष होम लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा!

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

ग्रामीण आणि शहरी भागात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी शेतकरी, वनस्पतींची लागवड करणारे, बागकाम करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे, मासेमारी करणारे शेतकरी यांच्यासाठी खास पद्धतीने डिझाईन केलेले लोन.

तुमचे घर ग्रामीण आणि शहरी भागात निवासी / लीज होल्ड निवासी प्लॉटवर बांधा.

नवीन टाईल्स आणि फ्लोअरिंग, अंतर्गत आणि बाह्य प्लास्टर आणि रंग इ. सारख्या अनेक मार्गांनी तुमच्या घराचा विस्तार करा. 

अतिरिक्त खोल्या सारख्या अन्य मार्गांनी तुमच्या घरामध्ये जागा वाढवा / जोडा.

शेतकर्‍यांना होम लोन मिळविण्यासाठी शेतजमीन गहाण ठेवण्याची गरज नाही

शेतकऱ्यांसाठी 20 वर्षाचा जास्त कालावधी.

तुमच्या गावात बांधकाम सुरू असलेल्या / नवीन / विद्यमान निवासी प्रॉपर्टी खरेदीसाठी वेतनधारी / स्वयं-रोजगारितांसाठी देखील लोन उपलब्ध आहे.

होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या शेतकर्‍यांकडून प्राप्तिकर परताव्याची अनिवार्य आवश्यकता नाही

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय.

आकर्षक इंटरेस्ट रेट.

कोणतेही छुपे शुल्क नाही.

अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

इतर शर्ती

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँक च्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि सर्व्हिसेसबद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी बँकच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशिलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट