दिल्लीमध्ये एच डी एफ सी होम लोन

जर तुम्हाला दिल्लीमध्ये घर खरेदी करायचे असेल तर एच डी एफ सी बँक आकर्षक होम लोन इंटरेस्ट रेट्स 9.40%* p.a. पासून ऑफर करते. आम्ही ट्रूफिक्स्ड होम लोन देखील ऑफर करतो, ज्यामध्ये इंटरेस्ट रेट एका विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असेल, त्यानंतर ते स्वयंचलितपणे समायोज्य-रेट लोनमध्ये रूपांतरित करते

दिल्लीमध्ये होम लोनसाठी इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.90% ते 3.45% = 9.40% ते 9.95%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँक च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. वरील लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

होम लोन कॅल्क्युलेटर

तुमच्या होम लोन आणि घर खरेदी बजेटचा अंदाज घ्या आणि
एच डी एफ सी बँक होम लोन्स सह अगदी सहज तुमच्या घराचे स्वप्न साकार करा.

एच डी एफ सी बँक होम लोन ऑफिसेस

तुमच्या नजीकची शाखा शोधा किंवा खालील आमची ऑनलाईन सुविधा वापरून तुमचे शाखेत जाण्याचे कष्ट वाचवा

जर तुम्ही अशा देशात असाल जेथे आमची सर्व्हिस नाही, तर कृपया तुमचे तपशील येथे शेअर करा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

0 शाखा सापडल्या

प्रमुख वैशिष्ट्ये

मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन.

DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन.

सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन

फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन.

योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत.

भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क

भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी AGIF सह विशेष व्यवस्था. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी)- घरांच्या मालकीत वाढ करण्याच्या उद्दिष्टाने सर्वांसाठी घरे या उद्देशाने भारत सरकारने हाती घेतलेला उपक्रम आहे. 2022 पर्यंत 'सर्वांसाठी घर' मिळविण्याचे उद्दीष्ट आहे

दिल्लीमध्ये होम लोनसाठी पात्रता निकष

दिल्लीमध्ये होम लोन प्राप्त करण्यासाठी, पात्रता निकष खाली दिले आहेत -

महत्त्वाचे घटक निकष
वय 21-65 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 30 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

किमान वेतन किमान बिझनेस उत्पन्न
किमान वेतन: वेतनधारी व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹10,000/महिना असावे

किमान बिझनेस उत्पन्न: स्वयं-रोजगारित व्यक्तीचे उत्पन्न किमान ₹2,00,000/वर्ष असावे

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस

तुम्ही दिल्लीमध्ये 4 सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी बँक होम लोन प्राप्त करू शकता:

स्टेप 1

साईन-अप / रजिस्टर करा

स्टेप 1

होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा

स्टेप 1

डॉक्युमेंट अपलोड करा

स्टेप 1

प्रोसेसिंग फी भरा

स्टेप 1

लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय?

avail_best_interest_rates

तुमच्या होम लोनवर मिळवा सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स!

loan_expert

आमचे लोन एक्स्पर्ट तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येतील

visit_our_branch_nearest_to_you

तुमच्या नजीकच्या आमच्या शाखेला
भेट द्या

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट